एअरटेलचे 121 आणि 181 रुपयांचे डेटा प्लान बंद; जाणून घ्या नवीन पर्याय आणि जिओचा दमदार पॅक
एअरटेलने 121 आणि 181 रुपयांचे लोकप्रिय डेटा प्लान बंद केले आहेत. आता वापरकर्त्यांना नवीन, प्रीमियम पॅकवर अपग्रेड करावे लागेल. जाणून घ्या एअरटेलचे नवीन डेटा पॅक आणि जिओचा वर्षभराचा रिचार्ज पर्याय.




