कोलकाता येथे होणारा सलमान खानचा कार्यक्रम आता स्थगित झाला आहे. सलमान खानच्या सुरक्षेचा विचार करून हे निर्णय घेण्यात आला आहे. आता तो मई-जून महिन्यात होईल.