अमिताभ बच्चन यांचा जीवन परिचय

बोफोर्स प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते, परंतु तपास समितीने त्यांना निर्दोष ठरवले होते.

धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक जीवनातील काही माहिती!

धर्मेंद्र यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल

ते २००३ मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले आणि त्यानंतर २००४ मध्ये, भारतीय जनता पार्टीच्या तर्फे राजस्थानच्या बीकानेर मतदारसंघातून लोकसभा सदस्य निवडून आले होते.

बहुतच कमी लोकांना यांचे खरे नाव माहीत आहे

यांचे खरे नाव धर्मेंद्र सिंह देओल आहेत.

धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म कशामुळे स्वीकारला होता?

१९८० मध्ये धर्मेंद्र यांचा हेमा मालिनीसोबत विवाह होणार होता, पण त्यावेळी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी त्यांना तलाक दिले नव्हता. यामुळेच धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

Next Story