भारतीय संघाचे सामने न्यूट्रल मैदानावर

आशिया कप स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय संघाने दोन सामने खेळावे लागतील. एकही सामना जिंकल्यास संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचेल, जिथे त्यांना ३ सामने खेळावे लागतील. जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर संघ या स्पर्धेत एकूण ६ सामने खेळेल.

Next Story