दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजने २५१ धावा केल्या होत्या

शुक्रवारी, दुसऱ्या दिवशीच्या सामन्याच्या शेवटी, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात कोणताही विकेट न गमावता केवळ ४ धावा केल्या होत्या. तर, वेस्ट इंडीजने पहिल्या डावात २५१ धावा केल्या होत्या.

वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवशी ७ विकेट्स घेतले

वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवशी उत्कृष्ट गोलंदाजी केली. कायल मेयर्स आणि अल्जारी जोसेफ यांना दोघांनाही दोन-दोन विकेट मिळाले. तर रेमोन रीफर, जेसन होल्डर आणि केमार रोच यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाला.

तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट गमावले

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीपर्यंत दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजविरुद्ध ३५६ धावांच्या आघाडीवर आहे. बाॅवुमा १७१ धावांवर नाबाद आहेत. बाॅवुमा आज सकाळीच फलंदाजीला उतरले होते.

त्यांबा बावुमाच्या बॅटने सात वर्षांनंतर शतक झळकावले:

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात, तिसऱ्या दिवसाच्या शेवटपर्यंत दक्षिण आफ्रिकाचा स्कोअर 287/7 होता.

Next Story