आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी, वर्कलोअड व्यवस्थापन याबाबतचा निर्णय तीन महिन्यांपूर्वी BCCI च्या AGM मध्ये घेण्यात आला होता. आयपीएल संपल्यानंतर, लगेचच भारतीय संघाला इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अं
कार्यभार व्यवस्थापित करणाऱ्या यंत्रणाचा वापर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघांनीही केला आहे. भारतात, देशाच्या राष्ट्रीय हॉकी संघातील खेळाडू देखील याचा उपयोग करतात.
यामुळे फ्रँचायझींनाही फायदा झाला आणि त्यांनी आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंचा गरजेनुसार वापर केला. त्यानंतर, याला IPL मध्ये वापरण्याची परवानगी देण्यात आली.
खेळाडूंना देण्यात आलेल्या विशेष साधनांद्वारे, डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी वर्कलोड व्यवस्थापन यावर लक्ष ठेवणे हे उद्दिष्ट आहे.