क्रिकेटचा हा महाकुंभ भारतातील 12 शहरात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या दरम्यान, पाकिस्तान संघाच्या विश्व कप 2023 मध्ये कोणत्याही
ICC च्या एका सूत्राने सांगितलं की, आमच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. तर, BCCI च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, असे काहीही होणार नाही. एशिया कपमुळे पाकिस्तान आपल्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा द
जसे एशिया कपमध्ये भारताचे सामने न्यूट्रल वेन्यूवर होऊ शकतात, तसेच वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानाचे सामनेही बांग्लादेशमध्ये खेळवले जाऊ शकतात. गेल्या आठवड्यात ICC च्या एका बैठकीत या योजनेवर चर्चा झाली आहे.
आयसीसीच्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या दाव्यावर बीसीसीआय-बीसीबीने नकार दिला आहे.