१९६१-६२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली

दुर्रानी यांना एक उत्तम ऑलराउंडर म्हणून ओळखले जात होते. १९६१-६२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटच्या दोन टेस्टमध्ये सलीम यांनी भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी कोलकातामधील टेस्टमध्ये आठ

अफगाणिस्तानात जन्म

सलीम दुर्रानी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्तानाच्या राजधानी काबुलमध्ये झाला होता. नंतर दुर्रानींचे कुटुंब कराची येऊन स्थायिक झाले होते. भारत-पाकिस्तान विभाजनाच्या वेळी दुर्रानींचे कुटुंब भारतात येऊन स्थायिक झाले होते.

भारतीय क्रिकेटचा दिग्गज सलीम दुरानी यांचे निधन

जामनगर येथील त्यांच्या घरी रविवारी सकाळी ८८ व्या वयात भारतीय क्रिकेटचे दिग्गज सलीम दुरानी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबतची पुष्टी केली आहे. भारतीय संघातील ऑलराउंडर म्हणून दुरानी यांनी भारतासाठी २९ टेस्ट सामने खेळले आणि त्यात त्य

पूर्व भारतीय क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांचे निधन

८८ वर्षांच्या वयात सलीम दुर्रानी यांनी अंतिम श्वास घेतला. भारतीय क्रिकेट संघात खेळलेले ते पहिले अफगाणी खेळाडू होते.

Next Story