पंत यांनी ११७.८ कोटी रुपये कमवले आहेत.
नरेन यांनी १२५.२५ कोटी रूपये कमवले आहेत.
जडेजाने १४३.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
धोनी यांनी १९२.८४ कोटी रुपये कमवले आहेत.
विराटने २१० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मुंबई इंडियन्सचे कर्णधार रोहित शर्माले २१०.९ कोटी रुपये कमवले आहेत.
आईपीएल 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून मोठी रक्कम मिळवलेल्या टॉप ७ खेळाडूंबद्दल जाणून घ्या.