विश्वचषक सामन्यांचे आयोजन या शहरांमध्ये होणार

अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकत्ता, लखनऊ, इंदूर, राजकोट आणि मुंबई.

क्रिकेटचा हा महाकुंभ 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होईल

चार वर्षांनी एकदा होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल.

भारतात पहिल्यांदाच पूर्णपणे होणारा वनडे क्रिकेट विश्वचषक

क्रिकेट विश्वचषकाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या स्पर्धा भारतातील १२ शहरांमध्ये पार पडणार आहेत.

१२ शहरांमध्ये होणार वनडे क्रिकेट विश्वचषक सामने

५ ऑक्टोबर रोजी सुरुवात होईल, आणि १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

Next Story