मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय) ने फेब्रुवारी २०२३ मध्ये डीलरना १,०२,५६५ गाड्यांची डिलिव्हरी दिली. हे फेब्रुवारी २०२२ मधील ९९,३९८ गाड्यांच्या तुलनेत ३ टक्के जास्त आहे.
कंपनीने फक्त 6 दिवसांपूर्वीच तिच्या अतिशय लोकप्रिय SUV ब्रेझाचे CNG (Brezza S-CNG) वर्जन भारतात लाँच केले होते. ही कार देशातील पहिली अशी सब-कॉम्पॅक्ट SUV आहे जी फॅक्टरी-फिटेड CNG किटने सुसज्ज आहे. कंपनीचे दावे...
टाटा मोटर्सने बुधवारी सर्व व्यावसायिक वाहनांच्या किमतीत ५% वाढ केल्याचे जाहीर केले होते. ही वाढलेल्या किमती १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील. कंपनीने त्यामागे BS6 फेज-2 उत्सर्जन मानदंडात होणाऱ्या बदलांमुळे आणि वाढत्या खर्चाची कारणे दिली आहेत.
दोन महिन्यात कंपनीने दुसऱ्यांदा कारच्या किमती वाढवल्या आहेत. जानेवारीत १.१% ने दरात वाढ झाली होती.