भारतातील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विविध खेळांमधील ४५ जणांवर गेल्या १० वर्षांत लैंगिक अत्याचारांचे आरोप झाले आहेत. ७ वर्षांपूर्वी केरळच्या तरुण महिला खेळाडू अपर्णा रामचंद्रन यांनी प्रशिक्षकाच्या अत्याचाराने त्रस्त होऊन स्पोर्ट्स अथॉरिटीच्या हॉस्
हे प्रकरण २८ मार्चला, दोन दिवसांपूर्वीचे आहे. त्यावेळी, कोचिंगचा डिप्लोमा करणार्या एका विद्यार्थिनीने, कॉमन वॉशरूममध्ये तिचा व्हिडिओ काढल्याचा आरोप एका सहपाठी विद्यार्थिनीवर केला आहे.
विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर हेड ऑफिसने आंतरिक तपास समिती नेमली आहे, जी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करत आहे. लवकरच अहवाल सादर केला जाईल.
तपास समितीची स्थापना, बेंगळुरूमधील सहपाठी मुलीवर आरोप; एफआयआर दाखल.