जेव्हा मॅनहॅटन प्रोजेक्टच्या माध्यमातून फक्त ४ वर्षांत अमेरिकेने जगातील पहिला अणुबॉम्ब तयार केला होता. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, आज AI ला तेवढ्याच गंभीरतेने पाहिले जात आहे, जितक्या गंभीरतेने तेव्हा अणुबॉम
AI च्या या वाढत्या वापरावर काही दिवसांपूर्वीच एलन मस्क यांनी शास्त्रज्ञांना खबरदारी दिली होती. मस्क हे OpenAI चे सह-संस्थापकही आहेत.
जर वापरला नसला तरी त्याबद्दल नक्कीच ऐकले असेल. पण त्याची निर्मिती केलेल्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? OpenAI ही कंपनी आहे जी या AI चॅटबॉटची निर्मिती करण्यासाठी जबाबदार आहे, आणि त्यांचे सह-संस्थापक आणि सीईओ सॅम ऑल्टमॅन आहेत. सॅम ऑल्टमॅन हा व्
OpenAI चे सीईओ म्हणाले की AI ही अणुबॉम्ब सारखी आहे... जगाला नष्ट करण्याची क्षमता आहे.